Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election Winners List 2026: २२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:11 IST

BMC Mumbai Ward Wise Winning Candidate List 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात कुणी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या...

Mumbai BMC Election Result 2026 Winners List: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक ९ वर्षांनी पार पडली. या पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला. सत्ताधारी भाजप, शिंदेसेना एकसंघपणे मैदानात उतरली. मात्र, महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने मनसेसोबत जवळीक साधल्याने काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली. यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. तर, उद्धवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचेही निकालातून समोर आले आहे. मुंबईचा महापौर हा हिंदू-मराठी होणार असे भाजपने स्पष्ट केले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर महापौर कोण असेल, याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेत महायुतीतील मोठा भाऊ या नात्याने भाजप महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील असला, तरी मुंबईतील शिवसेनेची जादू ओसरलेली नाही किंबहुना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या आणि एकच राजकीय डीएनए असलेल्या उद्धवसेना, मनसे आणि शिंदेसेना यांना मिळालेल्या जागांची बेरीज भाजपच्या संख्याबळापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ठाकरेंच्या हातून महापालिका निसटली, पण शिवसेनेची जादू पूर्णपणे लोपलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतिम निकालानुसार, भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच उद्धवसेना ६५, मनसे ६, काँग्रेस २४ राष्ट्रवादी अजित पवार ३, राष्ट्रवादी शरद पवार १, समाजवादी पक्ष २, एमआयएम ८ जागांवर विजयी झाले आहेत.सर्व २२७ प्रभागांमध्ये स्थिती काय? कोणत्या पक्षाचे उमेदवार कुठे विजयी झाले आहेत? जाणून घेऊया...

मुंबईत २२७ प्रभागांमधील विजयी उमेदवारांची यादी (BMC Election 2026 Winners List)

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवाराचे नावपक्ष
रेखा यादवशिवसेना
तेजस्वी घोसाळकरभाजपा
दरेकर प्रकाश यशवंतभाजपा
पांगारे मंगेश दत्तारामशिवसेना
संजय शंकर घाडीशिवसेना
कारकर दीक्षा हर्षदशिवसेना
गणेश दत्ताराम खणकरभाजपा
योगिता निलेश पाटीलभाजपा
शिवानंद (शिवा) शेट्टीभाजपा
१०जितेंद्र अंबालाल पटेलभाजपा
११डॉ. अदिती भास्कर खुरसंगेशिवसेना
१२सारिका शशिकांत झोरेउद्धवसेना
१३राणी द्विवेदी-निघूटभाजपा
१४सीमा किरण शिंदेभाजपा
१५जिग्नासा निकुंज शाहभाजपा
१६श्वेता शरद कोरगावकरभाजपा
१७डॉ. शिल्पा सौरभ सांगोरेभाजपा
१८संध्या विपूर दोशी (सक्रे)शिवसेना
१९दक्षता श्रीकांत कवठणकरभाजपा
२०दिपक (बाळा) तावडेभाजपा
२१लिना पटेल देहेरकरभाजपा
२२हिमांशू सुनील पारेखभाजपा
२३शिवकुमार बासुकीनाथ झाभाजपा
२४स्वाती संजय जयस्वालभाजपा
२५निशा परुळेकर-बंगेराभाजपा
२६काळे धर्मेंद्र राजारामउद्धवसेना
२७नीलम सुनील गुरवभाजपा
२८अंजता रा. यादवकाँग्रेस
२९सचिन बाळकृष्ण पाटीलउद्धवसेना
३०धवल वोराभाजपा
३१मनीषा कमलेश यादवभाजपा
३२गीता किरण भंडारीउद्धवसेना
३३कमरजहाँ सिद्दिकीकाँग्रेस
३४हैदरअली असलम शेखकाँग्रेस
३५वर्मा योगेश राजबहादूरभाजपा
३६सिद्धार्थ श्रीकांत शर्माभाजपा
३७कदम योगिता प्रशांतउद्धवसेना
३८सुरेखा परबमनसे
३९पुष्पा रमेश कळंबेउद्धवसेना 
४०तुळशिराम धोंडीबा शिंदेउद्धवसेना
४१अ‍ॅड. सुहास चंद्रकांत वाडकरउद्धवसेना
४२धनश्री वैभव भरडकरशिवसेना
४३अजित बाळकृष्ण रावराणेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
४४संगीता ज्ञानमुर्ती शर्माभाजपा
४५संजय नामदेव कांबळेभाजपा
४६योगिता सुनिल कोळीभाजपा
४७तेजिंदर सतनामसिंग तिवानाभाजपा
४८रफीक इलियास शेखकाँग्रेस
४९कोळी संगिता चंद्रकांतकाँग्रेस
५०राजपूत विक्रम प्रतापसिंहभाजपा
५१वर्षा स्वप्निल टेबवलकरशिवसेना
५२प्रीती मनोज सातमभाजपा
५३वळवी जितेंद्र हिरालालउद्धवसेना
५४अंकित सुनील प्रभुउद्धवसेना
५५हर्ष भार्गव पटेलभाजपा
५६लक्ष्मी नितिन भाटियाउद्धवसेना
५७पिल्ले श्रीकला रामचंद्रनभाजपा
५८संदिप दिलीप पटेलभाजपा
५९यशोधर (शैलेश) प. फणसेउद्धवसेना
६०सायली रघुनाथ कुलकर्णीभाजपा
६१दिव्या अवनीश सिंहकाँग्रेस
६२जीशान चंगेज मुलतानीउद्धवसेना
६३रुपेश गजानन सावरकरभाजपा
६४खान सबा हारुन रशिदउद्धवसेना
६५बंदेरी विठ्ठल तीप्पाण्णाभाजपा
६६हैदर मेहर मोहसीनकाँग्रेस
६७दीपक जयराम कोतेकरभाजपा
६८रोहन राठोडभाजपा
६९सुधा शंभुनाथ सिंगभाजपा
७०अनिष नवल मकवानीभाजपा
७१सुनीता राजेश मेहताभाजपा
७२ममता पंकज यादवभाजपा
७३लोना राजेंद्रसिंह रावतउद्धवसेना
७४विद्या भरत आर्या-कांगणेमनसे
७५प्रमोद पांडुरंग सावंतउद्धवसेना
७६प्रकाश दौलत मुसळेभाजपा
७७शिवानी शैलेश परबउद्धवसेना
७८सोफी नाजीया अब्दुल जब्बारशिवसेना
७९जुवाटकर मानसी मधुकरउद्धवसेना
८०दिशा सुनिल यादवभाजपा
८१केशरबेन मुरजी पटेलभाजपा
८२अमिन जगदिश्वरी जगदिशभाजपा
८३सोनाली समीर सावेउद्धवसेना
८४अंजली अभिजित सामंतभाजपा
८५मिलिंद रामनाथ शिंदेभाजपा
८६राय रितेश कमलेशशिवसेना
८७महाडेश्वर पूजा विश्वनाथउद्धवसेना
८८श्रवरी सदा परबउद्धवसेना
८९गीतेश विनायक राऊतउद्धवसेना
९०अ‍ॅड. तुलिप ब्राईन मिरांडाकाँग्रेस
९१सगुण वसंत नाईकशिवसेना
९२मो. इब्राहिम कुरेशीकाँग्रेस
९३रोहिणी योगेश कांबळेउद्धवसेना
९४प्रज्ञा दीपक भुतकरउद्धवसेना
९५हरी जगन्नाथ शास्त्रीउद्धवसेना
९६खान आयेशा शम्सकाँग्रेस
९७हेतल गालाभाजपा
९८अलका सुभाष केरकरभाजपा
९९चिंतामणी दत्ताराम निवाटेउद्धवसेना
१००स्वप्ना विरेंद्र म्हात्रेभाजपा
१०१कॅरन सिसिलीया डिमेलोकाँग्रेस
१०२खान रेहबर सिराज (राजा)काँग्रेस
१०३डॉ. हेतल गाला मोरवेकरभाजपा
१०४प्रकाश काशिनाथ गंगाधरेभाजपा
१०५अनिता नंदकुमार वैतीभाजपा
१०६प्रभाकर शिंदेभाजपा
१०७डॉ. नील किरीट सोमय्याभाजपा
१०८दिपीका संदेश घागभाजपा
१०९सुरेश आत्माराम शिंदेउद्धवसेना
११०आशा सुरेश कोपरकरकाँग्रेस
१११दीपक राजाराम सावंतउद्धवसेना
११२साक्षी दिपक दळवीभाजपा
११३बढे दिपमाला बबनउद्धवसेना
११४राजुल संजय पाटीलउद्धवसेना
११५राजभोज ज्योती अनिलमनसे
११६जागृती प्रतिक पाटीलभाजपा
११७श्वेता राजेश पावसकरउद्धवसेना
११८सुनिता चंद्रशेखर जाधवउद्धवसेना
११९राजेश पंढरीनाथ सोनावळेशिवसेना
१२०विश्वास तुकाराम शिंदेउद्धवसेना
१२१ठाकरे प्रियदर्शनी नागेशउद्धवसेना
१२२शर्मा चंदन चित्तरंजनभाजपा
१२३सुनील सयाजी मोरेउद्धवसेना
१२४सकिना आयुब शेखउद्धवसेना
१२५सुरेश ज्ञानु आवळेशिवसेना
१२६अर्चना संजय भालेरावभाजपा
१२७स्वरुपा तुकाराम (सुरेश) पाटीलउद्धवसेना
१२८शिर्के सई सनिलमनसे
१२९अश्विनी भरत मतेभाजपा
१३०धर्मेश भुपत गिरीभाजपा
१३१राखी हरिश्चंद्र जाधवभाजपा
१३२रितू राजेश तावडेभाजपा
१३३निर्मिती बिभिषण कानडेशिवसेना
१३४मेहजबीन अतिक अहमद खानAIMIM
१३५नवनाथ उत्तम बनभाजपा
१३६मो, जमिर कुरेशीAIMIM
१३७पटेल समीर रमजानAIMIM
१३८रोशन इरफान शेखAIMIM
१३९शबाना आतिफ शेखAIMIM
१४०विजय तातोबा उबाळेAIMIM
१४१विठ्ठल गोविंद लोकरेउद्धवसेना
१४२अपेक्षा गोपाळ खांडेकरशिवसेना
१४३शबाना मोहम्मद फारुक काजीAIMIM
१४४दिनेश (बबलु) पांचाळभाजपा
१४५खैरनुसा अकबर हुसेनAIMIM
१४६समृद्धी गणेश कातेशिवसेना
१४७प्रज्ञा सुनिल सदाफुलेशिवसेना
१४८नाईक अंजली संजयशिवसेना
१४९सुषम गोपाळ सावंतभाजपा
१५०वैशाली अजित शेंडकरकाँग्रेस
१५१कशिश राजेश फुलवारियाभाजपा
१५२आशा सुभाष मराठेभाजपा
१५३मिनाक्षी अनिल पाटणकरउद्धवसेना
१५४महादेव शंकर शिगवणभाजपा
१५५स्नेहल विष्णू शिवकरउद्धवसेना
१५६अश्विनी अशोक माटेकरशिवसेना
१५७डॉ. सरिता रविंद्र म्हस्केउद्धवसेना
१५८सांगळे चित्रा सोमनाथउद्धवसेना
१५९मोरे प्रकाश देवजीभाजपा
१६०किरण (भाऊ) लांडगेशिवसेना
१६१विजयेंद्र (विजू) ओंकार शिंदेशिवसेना
१६२अमिर नसीम खानकाँग्रेस
१६३शैला दिलीप लांडेशिवसेना
१६४हरिष भांदिर्गेभाजपा
१६५अशरफ आजमीकाँग्रेस
१६६मीनल संजय तुर्डेशिवसेना
१६७डॉ. समन अशरद आजमीकाँग्रेस
१६८डॉ. सईदा खानराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
१६९प्रविणा मनिष मोरजकरउद्धवसेना
१७०बुशरा नदीम (कप्तान) मलिकराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
१७१अ‍ॅड. राणी स्वप्निल येरूणकरउद्धवसेना
१७२राजेश्री राजेश शिरवडकरभाजपा
१७३शिल्पा दत्ताराम केळुसकरभाजपा
१७४कनोजिया साक्षी अनिलभाजपा
१७५सातमकर मानसी मंगेशशिवसेना
१७६रेखा आर. के. यादवभाजपा
१७७कल्पेशा जेसल कोठारीभाजपा
१७८अमेय अरुण घोलेशिवसेना
१७९आयशा सुफियान वनूकाँग्रेस
१८०तृष्णा चंद्रकांत विश्वासरावशिवसेना
१८१अनिलभाऊ ताराबाई लक्ष्मण कदमउद्धवसेना
१८२मिलिंद दत्तारम वैद्यउद्धवसेना
१८३आशा दिपक काळेकाँग्रेस
१८४साजिदाबी बब्बू खानकाँग्रेस
१८५टी. एम. जगदीशउद्धवसेना
१८६अर्चना अविरत शिंदेउद्धवसेना
१८७जोसेफ मनवेल कोळीउद्धवसेना
१८८भास्कर आर. शेट्टीशिवसेना
१८९हर्षला आशिष मोरेउद्धवसेना
१९०शितल सुरेश गंभीरभाजपा
१९१विशाखा शरद राऊतउद्धवसेना
१९२यशवंत मारुती किल्लेदारमनसे
१९३वरळीकर हेमांगी हरेश्वउद्धवसेना
१९४निशीकांत गोविंद शिंदेउद्धवसेना
१९५भणगे विजय जगन्नाथउद्धवसेना
१९६चेंबुरकर पद्मजा आशिषउद्धवसेना
१९७नरवणकर वनिता दत्तारामशिवसेना
१९८अबोली गोपाळ खाडयेउद्धवसेना
१९९किशोरी किशोर पेडणेकरउद्धवसेना
२००उर्मिला उल्हास पांचाळउद्धवसेना
२०१इरम साजिद अहमद सिद्दीकीसमाजवादी पार्टी
२०२श्रद्धा श्रीधर जाधवउद्धवसेना
२०३श्रद्धा (भारती) श्रीधर पेडणेकर उद्धवसेना
२०४किरण प्रभाकर तावडेउद्धवसेना
२०५सुप्रिया दिलीप दळवीमनसे
२०६सचिन (भाऊ) पडवळउद्धवसेना
२०७लोखंडे रोहिदास मधुकरभाजपा
२०८रहाटे रमाकांत सखारामउद्धवसेना
२०९यामिनी यशवंत जाधवशिवसेना
२१०सोनम मनोज जामसुतकरउद्धवसेना
२११वकार खानकाँग्रेस
२१२अब्रहानी अमरीन शेहझादसमाजवादी पार्टी
२१३नसीमा जावेद जुनेजाकाँग्रेस
२१४अजय किसन पाटीलभाजपा
२१५संतोष पांडुरंग ढोलेभाजपा
२१६भाटणकर राजेश्री महेशकाँग्रेस
२१७गौरंग नुतन चेतन झवेरीभाजपा
२१८स्नेहल गौरव तेंडुलकरभाजपा
२१९सन्नि रवींद्र सानपभाजपा
२२०संपदा वैभव मयेकरउद्धवसेना
२२१आकाश राज के. पुरोहितभाजपा
२२२रीटा भरत मकवानाभाजपा
२२३ज्ञानराज यशवंत निकमकाँग्रेस
२२४पारक रुक्साना नुरुल अमीनकाँग्रेस
२२५हर्षिता अश्विन नार्वेकरभाजपा
२२६अ‍ॅड. मकरंद सुरेश नार्वेकरभाजपा
२२७डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकरभाजपा

 

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Election 2026: BJP leads; Thackeray brothers face challenge in Mumbai.

Web Summary : Mumbai's BMC election sees BJP leading in most wards. Thackeray brothers face tough competition. Congress gains with alliance, AIMIM opens account. Complete ward-wise results awaited.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकाभाजपाशिवसेनामनसेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६