मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९२४ रुग्ण; १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST2020-11-22T09:19:37+5:302020-11-22T09:19:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत गुरुवारी काेराेनाचे ९२४ रुग्ण आढळले असून १२ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ...

924 Carina patients in Mumbai during the day; 12 deaths | मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९२४ रुग्ण; १२ मृत्यू

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ९२४ रुग्ण; १२ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत गुरुवारी काेराेनाचे ९२४ रुग्ण आढळले असून १२ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७२ हजार ४४९वर पोहोचली असून मृतांचा आकडा १० हजार ६२४ झाला आहे. दिवसभरात १,१९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २ लाख ४९ हजार ९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ११,६९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३१० दिवसांवर पोहोचला आहे.

Web Title: 924 Carina patients in Mumbai during the day; 12 deaths