बोल्डनेस हीच ओळख असलेली मॉडेल पूनम पांडे सध्या तिच्या हीरोच्या शोधात आहे. तिच्या रियल आणि रिल लाइफमध्ये लाखो चाहते आहेत. मात्र यातील तिचा हीरो कोण बनणार? हीच चर्चा सध्या रंगली आहे. पूनमच्या ‘हेलन’ या आगामी चित्रपटासाठी ती हीरोचा शोध घेत आहे.
पूनमचा हीरो कोण?
By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST