तू ही रे च्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:34 IST
संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे हा चित्रपट लोकप्रिय झला होता. या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हाणकर, तेजस्विनी पंडीत ...
तू ही रे च्या आठवणी
संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे हा चित्रपट लोकप्रिय झला होता. या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हाणकर, तेजस्विनी पंडीत यांची ट्रयागल लवस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही होती. पण या चित्रपटाच्या काही आठवणी सोशलमिडीयावर झळकत आहे. या चित्रपटातील शाहरूख खान स्टाइलमध्ये दिग्दर्शक संजय जाधव अभिनेता स्वप्नील जोशी रोमॅण्टीक टिप्स देत आहे. या जुन्या आठवणीं व बॅक स्टेजच्या मस्तीला सोशलमिडीयावर उजाळा देण्यात आला आहे.