Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुजाचा ग्लॅमरस लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 09:31 IST

            कलाकारांना कोणत्याही फंक्शन मध्ये जायचे असेल, पार्टीज अटेंड करायच्या असतील किंवा चित्रपटाचा प्रिमिअर ...

            कलाकारांना कोणत्याही फंक्शन मध्ये जायचे असेल, पार्टीज अटेंड करायच्या असतील किंवा चित्रपटाचा प्रिमिअर शो असेल. अशा वेळेस एकदम स्टायलिश लुक मध्येच जावे लागते. प्रत्येकाचीच नजर सेलिब्रिटीजनी काय घातले आहे यावरच असते. त्यामुळे कलाकारांना एकदम अप टु डेट आणि फॅशनेबल रहावेच लागते. नूकतीच अभिनेत्री पुजा सावंत हि अशाच गॉर्जिअस लुकमध्ये दिसली होती. पुजा तिच्या चित्रपटाच्या प्रिमिअर शोला मस्त लाँग गाऊन मध्ये आली होती. या रुपात ती अधिकच ग्लॅमरस दिसत होती.