श्रेयाला करायचय मराठी नाटकात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 16:17 IST
‘अलबेली प्यार की कहानी’ या दुरदर्शनच्या मालिकेत मुख्य भूमिका निभविणाºया श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच हवा निर्माण केली आहे. मराठी, ...
श्रेयाला करायचय मराठी नाटकात काम
‘अलबेली प्यार की कहानी’ या दुरदर्शनच्या मालिकेत मुख्य भूमिका निभविणाºया श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच हवा निर्माण केली आहे. मराठी, गुजराथी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये काम करणाºया श्रेयाने गेली सहा वर्ष हिंदी भाषेत काम केले नव्हते.शेवटी ‘अलबेली प्यार की कहानी’ या मालिकेमुळे तिला ही संधी मिळाली आणि तीय या संधीचे सोनं करीत आहे. या मालिकेने नुकतेच शंभर एपिसोड्स पूर्ण केले आहेत. आता मात्र श्रेयाला मराठी नाटकात करायचं असून त्यासाठी ती योग्य संधीची वाट पाहत आहे.