Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुश्यंतसोबत कोणाची लग्नगाठ बांधली जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:35 IST

बहिणीच्या संरक्षणेसाठी मैथिली परसू मामाच्या सांगण्यावरुन मुंबईत आली आणि सोनिया कारखानीस म्हणून ती सोनियाच्या घरात वावरु लागली. पण कारखानीसांच्या ...

बहिणीच्या संरक्षणेसाठी मैथिली परसू मामाच्या सांगण्यावरुन मुंबईत आली आणि सोनिया कारखानीस म्हणून ती सोनियाच्या घरात वावरु लागली. पण कारखानीसांच्या घरात लग्नाचे वातावरण आहे. लवकरच सोनिया सासरी जाणार;  पण ती खरंच सोनिया आहे की मैथिली?

अशीच गत दुश्यंतच्या बाबतीत होणार आहे. दुश्यंतसोबत कोणाची लग्नगाठ बांधली जाणार, सोनियाची की मैथिलीची?

मैथिलीची दुहेरी भूमिका पाहायला विसरु नका ‘दुहेरी’ दर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह एचडीवर.