Join us

'कोण बनणार मराठी करोडपतीचे तिसंर पर्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 16:16 IST

देवीयों और सज्जनो....... हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. रियालिटी शो ...

देवीयों और सज्जनो....... हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती' च्या माध्यामाने सा-यांचच तुफान मनोरंजन झालं त्यानंतर त्याच धर्तीवर मराठीत हा प्रयोग करण्यात आला. 'कोण बनणार मराठी करोपडपती' या शोची सुरूवात करण्यात आली. आता पुन्हा एकदा 'कोण बनणार मराठी करोडपती'  सिझन - 3  झळकणार आहे. याआधी सचिन खेडेकर यांनी शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी स्विकारली होती, मात्र यंदा कोण सुत्रसंचलानाची जबाबदारी सांभाळणार हे अजून गुलदस्त्यातच आहे, लवकरच या शोची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.