Join us

तुम्हारा क्या काम हैं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:36 IST

एकता कौल 'मेरे अंगने मैं' मध्ये लीड रोल करत असून सेटवर दुर्व्यवहार करण्यासाठी एकता प्रसिद्ध आहे. करवा चौथ ते ...

एकता कौल 'मेरे अंगने मैं' मध्ये लीड रोल करत असून सेटवर दुर्व्यवहार करण्यासाठी एकता प्रसिद्ध आहे. करवा चौथ ते दिवाळीपर्यंतचे एपिसोड शूट करायचे आहेत असे तिला सांगून देखील तिने ऐनवेळी तब्येत ठीक नाही सांगून शूटिंगसाठी आलीच नाही. म्हणून सीरियलनेही तिला 'टाटा बाय बाय' केला आहे.