Join us

उर्वशीनं तिच्या जुळ्या मुलांचा 21 वा बर्थडे केला सेलिब्रेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 18:31 IST

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने सागर आणि क्षितीज या जुळ्या मुलांचा 21वा बर्थडे ...

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने सागर आणि क्षितीज या जुळ्या मुलांचा 21वा बर्थडे सेलिब्रेट केला.छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या उर्वशीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्न केले होते. तर 17 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. मुलांच्या जन्मानंतर म्हणजेच वयाच्या 18 व्या वर्षी तिचा नव-यासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी उर्वशीने सांभाळली आहे.उर्वशीने तिचा हा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर करण्यासाठी तिनं इंस्टाग्रामवर फोटो टाकतले होते.