रेती चित्रपटाच म्युझिक लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 01:46 IST
महाराष्ट्रात सध्या वाळूमाफिया हा विषय मोठया चर्चेचा आहे. तसेच रेती आणि वाळू साम्राज्यासाठी पेटलेलं दाहक राजकारण आणि वाळूमाफियांचं वास्तव ...
रेती चित्रपटाच म्युझिक लॉन्च
महाराष्ट्रात सध्या वाळूमाफिया हा विषय मोठया चर्चेचा आहे. तसेच रेती आणि वाळू साम्राज्यासाठी पेटलेलं दाहक राजकारण आणि वाळूमाफियांचं वास्तव दर्शवणारा हा आगामी रेती चित्रपटाच म्युझिक नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.रेती माफियांभोवती फिरणारी अॅक्शन-थ्रीलर चित्रपटाची ही कहानी आहे. सुहास भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती प्रमोद गोरे यांनी केली आहे.या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, विद्याधर जोशी, गायत्री सोहम, दीपक करंजीकर, मौसमी चॅटर्जी, शशांक शेंडे, संजय खापरे, किशोर कदम, सुहास पळशीकर आदी कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.