Join us
Daily Top 2Weekly Top 5

​स्वस्ति नित्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 06:25 IST

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’या रिअ‍ॅलिटी शोच्या दुसºया सीझनची विजेती ठरली आहे स्वस्ति नित्या. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ची ट्राफी आणि पाच लाख ...

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’या रिअ‍ॅलिटी शोच्या दुसºया सीझनची विजेती ठरली आहे स्वस्ति नित्या. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ची ट्राफी आणि पाच लाख रूपयांचे बक्षिस जिंकल्यानंतर स्वस्ति नित्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित हे स्वस्तिचे आदर्श आहे. मी माधुरी मॅमचे नृत्य आणि अमिताभ सरच्या शानदार अभिनयाची प्रचंड मोठी चाहती आहे. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’च्या दुसºया सीझनची मी विजेती ठरली, यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाहीयं. मी या शोमधून खुप काही शिकले, असे स्वस्तिने सांगितले. ११ वर्षीय स्वस्ति बिहारच्या भागलपूरची आहे.