Join us

​‘सुल्तान’चा स्पॉन्सर आता ‘खिडकी’त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:44 IST

'सुल्तान' सिनेमात अभिनेता सलमान खानला म्हणजेच सुलतानला स्पॉन्सर करणारा व्यक्ती आठवतोय.कुकरेजा प्रेशर कुकरच्या मालकाचा मुलगा ही भूमिका साकारणारा अभिनेता ...

'सुल्तान' सिनेमात अभिनेता सलमान खानला म्हणजेच सुलतानला स्पॉन्सर करणारा व्यक्ती आठवतोय.कुकरेजा प्रेशर कुकरच्या मालकाचा मुलगा ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच सुमित समनानी. मोठ्या पडद्यावर सलमान खानसोबत झळकल्यानंतर सुमित आता छोट्या पडद्यावर एंट्री मारतोय.खिडकी या छोट्या पडद्यावरील मालिकेतून सुमित रसिकांच्या भेटीला येणार आहे. यांत तो एका क्रांतीकारीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ही भूमिका सुलतान सिनेमातील भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचं सुमितनं म्हटलंय.