सोनालीची बाईक रायडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:42 IST
बाईक म्हटले की, सर्व तरूणाईची जान असते. आयुष्यात एकदा तरी बाईक रायडिंग करण्याची संधी मिळावी या प्रतिक्षेत सगळेच असतात. ...
सोनालीची बाईक रायडिंग
बाईक म्हटले की, सर्व तरूणाईची जान असते. आयुष्यात एकदा तरी बाईक रायडिंग करण्याची संधी मिळावी या प्रतिक्षेत सगळेच असतात. हीच संधी सोनालीच्या कुलकर्णीच्या वाटेला आली. सोनालीने या संधीचा फायदा घेत एकदम डॅशिंग पद्धतीने हारले डेविडसन ही बाईक भन्नाट चालविताना दिसत आहे. स्पोर्टी लूकमध्ये सोनाली खूपच छान दिसत होती. जीन्स, ब्लॅक जॅकेट, हेल्मेट, अॅटीटयूड तो डॅशिगपणा तिच्यात अधिक खुलून दिसत होता. सोनालीची ही बाईक रायडिंग पाहता, नक्कीच तिच्या लेडी चाहत्यांची देखील बाईक रायडिंगची इच्छा पुन्हा जागी झाली असणार हे नक्कीच!