Join us

'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:22 IST

'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन लवकरच लग्न करणार आहे. बँकर सौरभ देवेंद्र सिंह सोबत काही वर्षांपासून ती ...

'भाभीजी घर पर है' फेम सौम्या टंडन लवकरच लग्न करणार आहे. बँकर सौरभ देवेंद्र सिंह सोबत काही वर्षांपासून ती लिव्ह-इनमध्ये आहे. ते दोघे जवळपास १0 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. सौरभनेच सौम्याला अभिनयक्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समजते. कामातुन वेळ मिळताच ते लग्न करतील.