Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सिद्धूची लेक झळकणार रूपेरी पडद्यावर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:22 IST

ज्याप्रकारे नवज्योतसिंग सिद्धू यांची शायरी धम्माल उडवते त्याचप्रकारे त्यांची मुलगी राबिया सध्या सोशल मिडीयावर हिट ठरतेय. राबियाने नुकतेच तिचे ...

ज्याप्रकारे नवज्योतसिंग सिद्धू यांची शायरी धम्माल उडवते त्याचप्रकारे त्यांची मुलगी राबिया सध्या सोशल मिडीयावर हिट ठरतेय. राबियाने नुकतेच तिचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो सोशल साईटवर अपलोड केलेत. तिच्या फोटोंमुळेच सध्या ती चर्चेचा विषय ठरलीय. तिचे फोटो आणि लूक्सवरुन ती एखाद्या बॅालिवुड अभिनेत्रीसारखीच सुंदर दिसत असून तिनंही सिनेमात एंट्री करावी अशी इच्छा नेटिझन्स व्यक्त करतायत. राबियाचे एक से बढकर एक फोटो पाहून ती बॉलिवूडडमध्ये एंट्री मारण्यासाठी सज्ज झालीय असंच दिसतंय.