शशांक केतकर आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 18:03 IST
झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकर सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. काही ...
शशांक केतकर आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर
झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकर सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘होणार सून मी.....’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्यानंतर आता शशांक केतकर त्याच्या ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकात व्यस्त आहे. त्याच्यासाठीच तो आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय. तिथेच त्याने आपल्या ट्विटरवरुन काही फोटो शेअर केलेत.मालिका, नाटक त्यानंतर आता शशांक लवकरच एका चित्रपटातही दिसणार आहे. त्याचा टिझरही त्याने नुकताच ट्विटरवर पोस्ट केलाय.