शफाकचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 14:18 IST
चिडीया घर अभिनेत्री शफाक नाझ हिच्यासाठी सध्याचे दिवस काही चांगले दिसत नाहीत. तिचा नुकताच घरी जाताना अपधात झाला. स्विफ्ट ...
शफाकचा अपघात
चिडीया घर अभिनेत्री शफाक नाझ हिच्यासाठी सध्याचे दिवस काही चांगले दिसत नाहीत. तिचा नुकताच घरी जाताना अपधात झाला. स्विफ्ट डिझायर घेऊन ती २० किमी. गेली असता अचानक तिचा अॅक्सीडेंट झाला. कारला खुप स्क्रॅचेस आले. प्रोडक्शन टीम लगेचच तिच्या मदतीला धावून आली. फार लागले नसल्याचे तिने सांगितले.