Join us

तेजस्वीनी स्वप्निलची मस्ती कि पाठशाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 01:26 IST

                दोन फ्रेन्डस एकत्र आल्यावर टोटली धमाल अन मस्ती होणारच यात शंका नाही. ...

                दोन फ्रेन्डस एकत्र आल्यावर टोटली धमाल अन मस्ती होणारच यात शंका नाही. अशीच मस्ती आपली गुलाबाची कळी तेजस्वीनी पंडीत आणि स्वप्निल जोशी सध्या करीत आहेत. तेजस्वीनी म्हणतीये आम्ही दोघे एकत्र आल्यावर फार मस्ती करतो. तेजस्वीनी स्वप्निलला म्हणतीये माय मस्ती कि पाठशाला. खरच आहे दोन मित्र एकत्र आल्यावर धमाल मस्ती शिवाय अजुन काय होणार. एवढेच नाही तर तेजस्वीनीने आम्ही दोघे वेडे आहोत असे अ‍ॅडमिट देखील केले आहे. आणि स्वप्निलले सुद्धा १०० परसेंट असे म्हणुन ही गोष्ट अ‍ॅग्री केली आहे. आपण फक्त एवढेच म्हणुयात कि तेजस्वीनी अन स्वप्निल तुमचा हा दोस्ताना असाच चालुद्या.