Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई ताम्हणकरची उंच भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:02 IST

आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. तसेच आयुष्यात एकदा तरी स्काय ड्रायव्हिंग करायला मिळावी अशी इच्छा देखील प्रत्येकाची असते. ...

आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. तसेच आयुष्यात एकदा तरी स्काय ड्रायव्हिंग करायला मिळावी अशी इच्छा देखील प्रत्येकाची असते. मग यामध्ये सेलेब्रिटी तरी कसे मागे राहती.नुकतीच महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर या सुंदर अभिनेत्रीनेदेखील  सिडनीतील समुद्र किनारी स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटला. डॅशिंग सईचा हा अंदाज पाहून नक्कीच हा क्षण तिचा अविस्मरणीय देणारा अनुभव ठरला असणार हे नक्की