Join us

सईची मेलबर्न ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 00:54 IST

         कामाच्या तणावातून कधीतरी वेळ काढुन दुर कुठेतरी निवांत क्षणी स्वत:साठी क्वालीटी टाईम देऊन मस्त हॉलीडेवर ...

         कामाच्या तणावातून कधीतरी वेळ काढुन दुर कुठेतरी निवांत क्षणी स्वत:साठी क्वालीटी टाईम देऊन मस्त हॉलीडेवर जायचे अन धमाल करायची हा प्लॅन ऐकायला किती छान वाटतोय ना. पण सध्या असाच हॉलिडे एन्जॉय करीत आहे. बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर. सई सध्या आॅस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे ट्रीपचा आनंद घेत आहे. नोफिल्टर, रेड हिल वायनरी अशा शब्दांमध्ये ती हॉलिडेचे वर्णन करीत आहे. ब्लु कलरच्या हॉटर वर ब्लॅक शर्ट घालुन एकदम कुल लुक मध्ये सई तिच्या हॉलिडेची मजा घेत आहे. एका हेलिकॅप्टर शेजारी थांबुन मस्त पोझ देत तीने फोटोज काढले आहेत.  नाउ दॅट्स वॉट आय कॉल अ हॉलिडे असे ती म्हणत आहे.