Join us

स्पृहाचा रोमॅण्टिक मूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 04:34 IST

बॉलिवुड असो या मराठी चित्रपट डॅशिंग, कॉलेजियन्स, फाडू, आजी अशा कोणत्याही भूमिका असल्या तर त्या अभिनेत्रीला त्याप्रमाणे लूक चेंन्ज ...

बॉलिवुड असो या मराठी चित्रपट डॅशिंग, कॉलेजियन्स, फाडू, आजी अशा कोणत्याही भूमिका असल्या तर त्या अभिनेत्रीला त्याप्रमाणे लूक चेंन्ज करावा लागतो. मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्री स्पृहा जोशी हिने देखील तिच्या लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड या चित्रपटातील एका रोमॅण्टिक गाण्यासाठी सुंदर असा लूक केला आहे. यामध्ये स्पृहाने स्काय ब्लू कलरची साडी, मॅचिग कलरचे हेअररिंग्स व केस मोकळे सोडल्यामुळे खूप छान असा लूक दिसत होता. त्यामुळे साहजिकच ती देखील  रोमॅण्टिक मूड दिसत होती.