Join us

रोहित बनणार शिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:02 IST

रोहित बक्षी याला एकदा तरी पौराणिक भूमिका ऑनस्क्रीन करावयाची होती. तेव्हा त्याला 'सिया के राम' मालिकेत शिवाची भूमिका करायला ...

रोहित बक्षी याला एकदा तरी पौराणिक भूमिका ऑनस्क्रीन करावयाची होती. तेव्हा त्याला 'सिया के राम' मालिकेत शिवाची भूमिका करायला मिळाली आहे. आणि आता त्यांनी शूटिंगही सुरू केली आहे. तो या भूमिकेसाठी खुप मेहनत घेतोय. त्याचा ड्रीम रोल असल्याने या बाबतीत जास्तच उत्सुक आहे.