कृष्णदासीमध्ये उदयची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:41 IST
उदय टिकेकर कलर्सवाहिनीवरील 'कृ ष्णदासी' मालिकेत दिसणार आहे. हा शो म्हणजे तमीळ भाषेतील कृष्णदासीचा रिमेक आहे. उदय यात ठाकूर ...
कृष्णदासीमध्ये उदयची एन्ट्री
उदय टिकेकर कलर्सवाहिनीवरील 'कृ ष्णदासी' मालिकेत दिसणार आहे. हा शो म्हणजे तमीळ भाषेतील कृष्णदासीचा रिमेक आहे. उदय यात ठाकूर फॅमिलीचा प्रमुख म्हणून दिसणार आहे. त्यांचे कॅरेक्टर निगेटिव्ह असणार आहे. घरातील प्रमुखाचे हे उदय टिकेकर वडील असतील. शोविषयी उदय टिकेकर कुठलीही बाब सध्या बोलणार नाहीत.