Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेमो डिसूजाला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:52 IST

कोरिओग्राफर रेमो डिसूजा रिअँलिटी शो 'डान्स प्लस' मध्ये सुपरजजच्या भूमिकेत दिसणार आहे. फिनालेसाठी तो सोलो परफॉर्मंन्स करत असताना जखमी ...

कोरिओग्राफर रेमो डिसूजा रिअँलिटी शो 'डान्स प्लस' मध्ये सुपरजजच्या भूमिकेत दिसणार आहे. फिनालेसाठी तो सोलो परफॉर्मंन्स करत असताना जखमी झाला. धर्मेश आणि धर्मेंद सोबत रिहर्सल करण्यात व्यस्त होता. एका फ्लिपदरम्यान संतुलन बिघडल्याने पाठीवर पडून त्याला दुखापत झाली.