Join us

'ये रिश्ता..' नव्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:00 IST

 यात अक्षरा-नैतिकची मुले वयात येताना त्यांच्यात काय काय बदल होत आहेत हे दाखवले जात आहे. नक्ष हा एका मुलीच्या ...

 यात अक्षरा-नैतिकची मुले वयात येताना त्यांच्यात काय काय बदल होत आहेत हे दाखवले जात आहे. नक्ष हा एका मुलीच्या प्रेमात पडला असून मुलगी नायराला मेकअप, ड्रेसेस यांचे कुतुहल निर्माण झाले आहे. त्यामुळे अक्षरा परेशान आहे.