Join us

राधिका मदनला बॉलीवुडची लॉटरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:40 IST

मेरी आशिकी तुमसे ही है या एकता कपूरच्या मालिकेतील अभिनेत्री राधिका मदन हिनं रसिकांची मनं जिंकलीत.. रसिकांची लाडकी राधिका ...

मेरी आशिकी तुमसे ही है या एकता कपूरच्या मालिकेतील अभिनेत्री राधिका मदन हिनं रसिकांची मनं जिंकलीत.. रसिकांची लाडकी राधिका लवकरच बॉलीवुडमध्ये एंट्री मारतेय.. बॉलीवुड अभिनेत्री आणि मैंने प्यार किया फेम भाग्यश्री हिचा लेक अभिमन्यू दासानीसह राधिका मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.. या सिनेमाचं नाव ठरलं नसलं तरी वासन बाला या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून फॅण्टम या सिनेमाची निर्मिती करणार आहे.