Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाच्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 22:19 IST

बॉलिवुड व हॉलिवुड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता, मराठी इंडस्ट्रीट देखील काम करण्यास सुरूवात केली आहे

बॉलिवुड व हॉलिवुड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता, मराठी इंडस्ट्रीट देखील काम करण्यास सुरूवात केली आहे. पर्पल पेबल पिक्चर्स' असं तिच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनी अंतर्गत ती 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. प्रियकांच्या या मराठी चित्रपटाचे शुटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. या चित्रपटाच्या शुभांरंभावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित होती. या यशस्वी अभिनित्रीचे मराठे इंडस्ट्रीकडे वळणारे पाय हे मराठी चित्रपटांच्या यशाची पावती आहे म्हणण्यास हरकत नाही.