Join us

प्रिया-सोनाली एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 09:23 IST

        अप्सरा आली गाण्यावर ठुमके लावणारी अन तमाम तरुणांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी तर मराठी इंटस्ट्रीतील ...

        अप्सरा आली गाण्यावर ठुमके लावणारी अन तमाम तरुणांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी तर मराठी इंटस्ट्रीतील चुलबुली गर्ल प्रिया बापट या दोघी एकत्र आल्या आहेत. आता या दोन ब्युटी क्वीन एकत्र आल्या आहेत खºया पण त्या कोणत्या चित्रपटासाठी नाही तर दोघींना एकत्र छानसा फोटो काढला आहे. यामध्ये प्रियाने ब्लु कलरचा गाऊन तर सोनालीने पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. या दोघीही या फोटात झक्कास दिसत असुन लवकरच त्या आपल्याला चित्रपटात देखील एकत्र दिसो अशी अपेक्षा करुयात.