Join us
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एक टेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 14:17 IST

नामकरण या मालिकेत नुकतेच आज जाने की जिद ना करो हे सत्तरीच्या दशकातील प्रसिद्ध गाणे बरखा बिष्ट आणि विराफ पटेल ...

नामकरण या मालिकेत नुकतेच आज जाने की जिद ना करो हे सत्तरीच्या दशकातील प्रसिद्ध गाणे बरखा बिष्ट आणि विराफ पटेल यांच्यावर चित्रीत करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी त्यांच्यात खूपच चांगली केमिस्ट्री जुळून आली होती. यावेळी दोघांनी दिलेले एक्सप्रेशन हे खूपच चांगले होते असे म्हटले जाते. या गाण्यासाठी दोघांमध्ये इंटिमेट दृश्यं चित्रीत करायची होती. खरे तर हे दृश्य चित्रीत करणे खूपच कठीण होते. पण या दोघांनीही केवळ एका टेकमध्ये चित्रीकरण पूर्ण केले. या दृश्यांचे चित्रीकरण महेश भट्ट यांच्या स्टाईलने करण्यात आले. या दृश्याचे चित्रीकरण झाल्यानंतर या मालिकेचे दिग्दर्शक बरखा आणि विराफ या दोघांवर प्रचंड खूश झाले होते.