Join us

ओनली,अवधुत गुप्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 14:01 IST

आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा सर्वाचा लाडका गायक अवधुत गुप्ते याला ५३व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अवधुत गुप्ते ...

आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा सर्वाचा लाडका गायक अवधुत गुप्ते याला ५३व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अवधुत गुप्ते दिग्दर्शित एक तारा या चित्रपटाला  एक दोन नव्हे तर तब्बल पाच नामांकन मिळाली आहेत. याबाबत अवधुतने रसिक मायबापांचे सोशलमिडीयावर मनापासून आभार देखील मानले आहे. सर्वोत्कृष्ट गीत: अवधूत गुप्तेसर्वोत्कृष्ट संगीत: अवधूत गुप्तेसर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: अमर मोहिलेसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अवधूत गुप्तेसर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री: उर्मिला निंबाळकर