Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘एक था राजा, एक थी रानी’च्या नव्या पिढीला द्रष्टीचे गुडलक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 17:37 IST

‘एक था राजा, एक थी रानी’ या लोकप्रीय मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका बरीच चर्चेत आहे. लीपनंतर या शोची ...

‘एक था राजा, एक थी रानी’ या लोकप्रीय मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका बरीच चर्चेत आहे. लीपनंतर या शोची लीड जोडी सिद्धांत कर्णिक आणि द्रष्टी धामी शोमधून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याजागी राजा व रानीच्या भूमिकेत नवे कलाकार येत आहेत. स्वर सागर आणि महिमा जोशी हे दोन बालकलाकार राजा व रानीच्या बालपणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या आठवड्यात या शोचा महत्त्वपूर्ण अध्याय सुरु होईल. आत्तापर्यंत रानीची भूमिका साकारणाºया द्रष्टीने सेटवर सगळ्यांचा निरोप घेताना नव्या बालकलाकारांसोबत सेल्फी घेतली. शिवाय त्यांना गुडलकही विश केले.