मोहित मलिक बहू हमारी रजनी कांतमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:18 IST
अभिनेता मोहित मलिक लवकरच 'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेतील अभिनेता करण वी.ग्रोव्हरच्या एक्झिटनंतर ...
मोहित मलिक बहू हमारी रजनी कांतमध्ये !
अभिनेता मोहित मलिक लवकरच 'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेतील अभिनेता करण वी.ग्रोव्हरच्या एक्झिटनंतर त्याची भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी मोहितशी संपर्क साधलाय. मात्र सध्या मोहित देशाबाहेर असल्यानं याबाबतचा अंतिम निर्णय तो मायदेशी परतल्यानंतरच होणार आहे.