सगळ्यांचा मित्र, ज्याच्या येण्यामुळे वातावरणात चैतन्य येतं, मित्रांच्या जीवाला जीव लावणारा, मजा मस्करी करणारा आणि वेळ प्रसंगी समोरच्याला धडा शिकवणारा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्र म्हणजे अभिनेता अद्वैत दादरकर... अद्वैत सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत नुकतेच राधिका आणि सौमित्र यांचे लग्न झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. खऱ्या आयुष्यात देखील सौमित्र म्हणजेच अद्वैत विवाहित असून त्याची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 11:55 IST
खऱ्या आयुष्यात देखील सौमित्र म्हणजेच अद्वैत विवाहित असून त्याची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री
ठळक मुद्देअद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.