काजलने सोडली मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:36 IST
. काजल म्हणाली,' ही मालिका साईन करून दोन महिने उलटुन गेले, तरी अजुन माझा एकही शॉट घेण्यात आलेला नाही. ...
काजलने सोडली मालिका
. काजल म्हणाली,' ही मालिका साईन करून दोन महिने उलटुन गेले, तरी अजुन माझा एकही शॉट घेण्यात आलेला नाही. तिला इतर काही नवीन ऑफर आल्याचेही समजते.