Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनीष पॉल जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:06 IST

छोट्या पडद्यावर विविध शो होस्ट करणारा मनीष पॉल आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे.एक्शन भूमिका साकारत तो रसिकांच्या भेटीला ...

छोट्या पडद्यावर विविध शो होस्ट करणारा मनीष पॉल आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे.एक्शन भूमिका साकारत तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेत कोणतीही कसर राहू नये यासाठी मनीष बरीच मेहनतही घेतोय. मात्र बा बा ब्लॅकशिप या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी मनीष जखमी झालाय. सिनेमातील एक्शन सीन करताना मनीषचा खांदा दुखावला गेलाय. पेन किलर घेऊन त्यानं तो सीन पूर्ण केला.. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनीषला आपल्या दुखावलेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे..