Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा :कॉकटेल ग्लासमधील हॉट जॅकलिन !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 20:28 IST

‘झलक दिखला जा’  या लोकप्रीय डान्स शोचे नववे सीझन लवकरच येत आहे. हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल जॅकलिन फर्नांडिस या शोच्या ...

‘झलक दिखला जा’  या लोकप्रीय डान्स शोचे नववे सीझन लवकरच येत आहे. हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल जॅकलिन फर्नांडिस या शोच्या माध्यमातून टीव्हीवर डेब्यू करतेय. या शोमध्ये जॅकलीन जजच्या खुर्चीवर बसलेली दिसेल. जॅकलिनच्या या शोचा प्रमो आऊट झालाय. या प्रमोमध्ये गोल्डन ड्रेसमधील जॅकलिनच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. ‘लत लग गई..’ या स्वत:च्याच गाण्यावर जॅकलिन थिरकत असलेली यात दिसतेयं. पाण्याने भरलेल्या भल्यामोठ्या कॉकटेल ग्लासमधील जॅकलिनची जम्पही मस्तच आहे.  ‘झलक दिखला जा’चे हे सीझन जॅकलिनच्या अदांनी ‘हॉट’ होणार, असे सध्या तरी वाटतेय..तेव्हा गोल्डन गर्ल जॅकलिन...}}}}