Join us

सुबोधचा मराठमोळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 15:53 IST

सुबोध भावे हा मॉर्डन पेहराव्यामध्ये जेवढा हॅण्डसम दिसतो. त्याहून  मराठमोळ््या पेहराव्यात  छान दिसतो . याची प्रचेती तुम्हाला सुबोधचा हा ...

सुबोध भावे हा मॉर्डन पेहराव्यामध्ये जेवढा हॅण्डसम दिसतो. त्याहून  मराठमोळ््या पेहराव्यात  छान दिसतो . याची प्रचेती तुम्हाला सुबोधचा हा मराठमोळा फोटो पाहिल्यार नक्कीच होईल. सुबोधने एका शो साठी असा मराठमोळा पेहराव धारन केला होता. त्याने  यामध्ये आंबा रंगाचा फेटा, लाल रंगाचे ब्रोकेटचे जॅकेट व सिल्कचा  पिवळा रंगाचा कु र्ता घातला आहे. या मराठमोळ््या अटायरमध्ये सुबोध कमालिचा सुंदर दिसत असून लग्न सराईच्या मोसमामध्ये तरूणांनी सुबोधचा हा अटायर कॉपी करायला काहीच हरकत नाही.