Join us

किशोर कदम विठ्ठलाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 17:12 IST

 'आवाज' या मालिकेत आपल्याला संत ज्ञानेश्वराची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत किशोर कदम विठ्ठलाची भूमिका साकारणार आहे. ...

 
'आवाज' या मालिकेत आपल्याला संत ज्ञानेश्वराची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत किशोर कदम विठ्ठलाची भूमिका साकारणार आहे. किशोरच्या कारकिर्दीत किशोर पहिल्यांदाच अशा वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे.