करिश्मा-उपेनचा डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:27 IST
कलाकार आणि रिअल लाईफ कपल करिश्मा टन्ना आणि उपेन पटेल हे दोघे टीव्ही शो 'एमटीव्ही लव्ह स्कूल' मध्ये लव्ह ...
करिश्मा-उपेनचा डान्स
कलाकार आणि रिअल लाईफ कपल करिश्मा टन्ना आणि उपेन पटेल हे दोघे टीव्ही शो 'एमटीव्ही लव्ह स्कूल' मध्ये लव्ह गुरू बनले आहेत. त्यांनी 'मेरी मेहबूबा' या गाण्यावर डान्स केला. एका असाईनमेंट अंतर्गत ते दोघे डान्स स्टेप करणार आहेत. सर्वांनाच खुप चांगला वाटेल असा हा डान्सप्रकार असणार आहे.