Join us
Daily Top 2Weekly Top 5

करण शर्मा अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:29 IST

मोही- एक ख्वाब के खिलने की कहानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला अभिनेता करण शर्मा लवकरच लग्न करणार आहे. ...

मोही- एक ख्वाब के खिलने की कहानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला अभिनेता करण शर्मा लवकरच लग्न करणार आहे. करण तायरा कर या गायिकेसोबत अनेक महिन्यांपासून नात्यात आहे. त्या दोघांनी फेब्रुवारीमध्ये साखरपुडाही केला होता. पण करणला त्याचे वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवायला आवडते. त्यामुळे त्याने त्याच्या या नात्याची वाच्यता कधीच मीडियात केली नव्हती. सतरा महिन्याच्या नात्यानंतर ते आता लग्न करणार आहेत. लग्नाची तारीख लवकरच ठरवली जाणार असल्याचे करण सांगतो. या इतक्या महिन्याच्या कालावधीत आम्हाला एकमेकांना अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली असेही तो सांगतो.