Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीप्तीसोबत करायचीय शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:35 IST

दो दुनी चार फेम अभिनेत्री आदिती वसुदेव ही आता ‘मेरी आवाज ही पहचान है’ या आगामी मालिकेत दिसणार आहे. ...

दो दुनी चार फेम अभिनेत्री आदिती वसुदेव ही आता ‘मेरी आवाज ही पहचान है’ या आगामी मालिकेत दिसणार आहे. ती म्हणते, दीप्ती नवल, जरीन वहाब, अमृता राव आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत काम करायचे आहे. सेटवर असल्यावर मला खुप उत्साहित वाटते. दीप्ती नवल हिच्यासोबत काम करण्यासाठी मी लहानाची मोठी झाले.