Join us

​जैसमीन भसीन म्हणतेय, ‘डोन्ट वरी बी सेक्सी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 18:30 IST

टीव्हीचे बरेच सेलिब्रिटीज सध्या विदेशात सुट्या एन्जॉय करीत आहेत. हे कलाकार एन्जॉय करीत असलेल्या मस्तीचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल ...

टीव्हीचे बरेच सेलिब्रिटीज सध्या विदेशात सुट्या एन्जॉय करीत आहेत. हे कलाकार एन्जॉय करीत असलेल्या मस्तीचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करतात. टीव्ही सीरियल ‘टशन-ए-इश्क’ ची अभिनेत्री जैसमीन भसीनदेखील सुट्यांचा मनमुराद आंनद लुटतेय. जैसमीन सध्या सिंगापुर आणि बाली मध्ये मनसोक्त आनंद उपभोगतेय. जैसमीन ने तेथील काही बिकिनी फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती खूपच हॉट दिसतेय. तिने जो फोटो पोस्ट केला आहे, त्यावर लिहीले आहे, ‘डोन्ट वरी बी सेक्सी’!