नियाचा हा ड्रेस रेहान शाहने डिझाइन केला होता.
डिसेंबर २०१६ मध्ये निया शर्माला आशियातील सर्वाधिक तिसरी सेक्सी महिला म्हणून किताब मिळाला होता.
२०१४ मध्ये ‘जमाई राजा’ या मालिकेशी जुळलेल्या नियाला खरी ओळख ‘रोशनी’ या पात्रामुळे मिळाली.
नियाने हा शो २०१६ मध्येच सोडला आहे. तिने ‘एक हजारों में मेरी बहना है’मध्ये क्रिस्टल डिसूजाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली आहे.
काही काळापूर्वीच नियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कॉन्ट्रोव्हर्शियल व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामुळे ती वादाच्या भोवºयात सापडली होती.