Join us

मी नाराज झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 14:16 IST

कलर्स वाहिनीवरील कसम मालिकेतील क्रतिका सेंगर म्हणते की, सर्व्हिसवाली बहू मुळे मी नाराज झाले. जेव्हा प्रेक्षकांचा काही प्रतिसादच मिळत ...

कलर्स वाहिनीवरील कसम मालिकेतील क्रतिका सेंगर म्हणते की, सर्व्हिसवाली बहू मुळे मी नाराज झाले. जेव्हा प्रेक्षकांचा काही प्रतिसादच मिळत नाही तर काय फायदा? त्यामुळे मी खुप नाराज झाले आहे. कलाकार म्हणून जेव्हा आम्ही मेहनत घेतो तेव्हा आम्हालाही प्रतिसादाची अपेक्षा असते पण तसे होत नाही.