दिव्यांका त्रिपाठी हिच्यासोबत मीकू आणि नोनू मस्तीच्या मूडमध्ये दिसल्या.
करणवीर बोहरानेही एक छानसे फोटोशूट आपल्या लहानग्यांसोबत केले आहे. अनेक टीव्ही या चिमुकल्यांना भेटायला करणवीरच्या घरी जात असतात.
गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मौनी रॉय मीकू आणि नोनूसुद्धा खेळण्यात मग्न झाली होती.
अदा खान, सुधा चंद्रन हे या मुलींना खास भेटण्यासाठी करणच्या घरी अधूमधून जात असतात.
जन्मानंतर काही महिने या मुली आपल्या आईसोबत लंडनमध्ये होत्या. लवकरच या दोघी आपला पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत.