Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेट इंडियन डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:30 IST

 ग्रेट इंडियन डॉक्टरभारतीय वंशाच्या एका डॉक्टरने बीबीसीच्या 'ग्रेट ब्रिटिश बेक ऑफ शो'च्या अंतिम स्पर्धकांत स्थान मिळविले. पेशाने अँनेथॉटिस्ट असलेल्या ...

 ग्रेट इंडियन डॉक्टरभारतीय वंशाच्या एका डॉक्टरने बीबीसीच्या 'ग्रेट ब्रिटिश बेक ऑफ शो'च्या अंतिम स्पर्धकांत स्थान मिळविले. पेशाने अँनेथॉटिस्ट असलेल्या डॉ. तमाल रे यांना कुकिंगचीआवड असल्याने त्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. टप्प्याटप्प्याने पुढे जाणार्‍या तमाल यांना अखेरच्या मुकाबल्यात बांग्लादेशच्या नादिया हुसैन हिने मात दिली. मात्र या शोमध्ये रनर अप असणे देखील माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचे तमाल सांगतात.क्रीप कव्वालीअभिनेत्री श्‍वेता बसू काय करेल याचा नेम राहिलेला नाही. नुकतीच ती एआयबीच्या क्रीप कव्वालीत दिसली. लोक कसे तिला स्टॉक करतात याचा खुलासा तिने केला.फेसबुकवर लोकांनी केलेल्या स्टॉकिंग क मेंटची कव्वालीच तिने सादर केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती क्रीप कथा गाताना दिसत आहे. 'मेरे क्रीप से क्रीपी क ो क्रीप नही है' असे गीत तिने गायले आहे.