Join us

गंगा परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:36 IST

'गंगा' मालिकेतील रूहाना खन्ना हिच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तिची गंगा ही भूमिका आता मोठी झालेली दाखवल्याने छोट्या ...

'गंगा' मालिकेतील रूहाना खन्ना हिच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तिची गंगा ही भूमिका आता मोठी झालेली दाखवल्याने छोट्या गंगाला मालिका सोडावी लागली. पण आता छोटी गंगा परतली आहे. गंगाच्या लहानपणीेचे काही सीन्सची गरज असल्याने तिला पुन्हा सेटवर बोलवण्यात आले आहे. सागर आणि गंगा यांना घेऊन शूटिंग सुरूही झाली आहे.