Join us

फुल एक्साईटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 15:43 IST

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या कान फेस्टिव्हमध्ये आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या कान फेस्टिव्हमध्ये आहे. तिथे तो प्रोड्युसर वर्कशॉपसाठी गेला आहे. या वर्कशॉपमध्ये त्याने पहिल्या दिवशी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी राइडचा आनंद लुटला. हे तंत्रज्ञान पाहून भविष्यकाळात  चित्रपटसृष्टीत या प्रकारचेच तंत्रज्ञान पाहायला मिळणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आदिनाथ त्याच्या वर्कशॉपमध्ये व्यग्र असल्याने त्याला कान फेस्टिव्हलच्या इतर कार्यक्रमांना हजेरी लावता आली नाही. पण दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन यांच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगविषयी त्याने माहिती दिली. आदिनाथ कानच्या पुढील दिवसांसाठी फुल एक्साईट आहे.