Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रुप दुर्गापाल आता 'गंगा' मालिकेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:07 IST

अभिनेत्री रुप दुर्गापाल आता 'गंगा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एंट्री मारणार आहे. 'बालिका वधू' आणि 'स्वररागिनी' या मालिकेत भूमिका ...

अभिनेत्री रुप दुर्गापाल आता 'गंगा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एंट्री मारणार आहे. 'बालिका वधू' आणि 'स्वररागिनी' या मालिकेत भूमिका साकारल्यानंतर ही वेगळी भूमिका साकारण्यासाठी रुप उत्साही आहे. लोकांच्या चेह-यावर आनंद पाहाणं पसंत असल्यानं या भूमिकेसाठी उत्सुक असल्याचं रुपनं म्हटलंय.